२८ मे पासून जळगावकरांच्या मातीत सुरु होणार बातम्यांचा आखाडा…
आखाडा लाईव्ह…
ना कुणाची भीती, ना कुणाची धास्ती!
हा आखाडा केवळ सत्ता आणि राजकारणाचा नाही, तर हा आखाडा आहे… जळगावच्या शाश्वत विकासाचा!
हा आखाडा आहे… पर्यावरणाच्या रक्षणाचा आणि तापी-गिरणेच्या संवर्धनाचा!
इथे घुमणार आवाज… सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा, इथे मांडला जाणार हिशोब… शेतकऱ्यांच्या घामाचा! वन्यजीवांचे रक्षण, महिलांचे हक्काचे व्यासपीठ आणि तरुणाईच्या बुलंद आवाजाचा…
हा आखाडा आहे… थेट तुमच्या-आमच्या मातीचा!
बघायला विसरू नका… ‘आखाडा लाईव्ह’ – सत्य, रोखठोक आणि थेट!
1 Comment
जनतेचा विश्वास — “जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद सदैव आपल्या आखाड्याबरोबर राहो हीच शुभेच्छा.”
जिल्ह्याचा गौरव — “जळगाव जिल्ह्याचा गौरव वाढवणारा आपला आखाडा देशभरात नाव कमावो.”