Close Menu
AakhadaAakhada
  • Home
  • सामाजिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • क्रीडा
  • पर्यावरण
  • मनोरंजन
  • व्यापार-उद्योग
  • शैक्षणिक
  • सांस्कृतिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर पडणार? १५ हजारहून अधिक गावांमध्ये राजकीय हालचालींना लागणार ‘ब्रेक’

July 10, 2026

आखाडा न्यूज | विशेष वृत्त : अपात्र संचालकांकडून भरतीचे निर्णय? जळगाव जिल्हा बँकेच्या शिपाई भरतीवर प्रश्नचिन्ह

July 9, 2026

ब्रेकिंग न्यूज: अमळनेरमध्ये काळाचा घाला; खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन सिंधी तरुण मित्रांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

July 7, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
AakhadaAakhada
Button
  • Home
  • सामाजिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • क्रीडा
  • पर्यावरण
  • मनोरंजन
  • व्यापार-उद्योग
  • शैक्षणिक
  • सांस्कृतिक
AakhadaAakhada
Home»राजकारण»भाजप समोर शिवसेना उमेदवार देणार का…? मैत्रीपूर्ण लढत की महाजनांचा मार्ग होणार सुकर…?
राजकारण

भाजप समोर शिवसेना उमेदवार देणार का…? मैत्रीपूर्ण लढत की महाजनांचा मार्ग होणार सुकर…?

शिवसेनेच्या भूमिकेकडे जळगाव जिल्ह्याचे लक्ष
Team AakhadaBy Team AakhadaJune 1, 2026
WhatsApp Facebook Twitter Telegram

आखाडा लाईव्ह | जळगाव: जळगावच्या जागेवरून गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि शिवसेना यांच्यात चांगलीच खेचातानी सुरू होती. अखेर या राजकीय रस्सीखेचामध्ये जळगावची जागा भाजपच्या पदरात पडली आहे. मात्र, जागा हातातून गेल्यामुळे या ठिकाणी निवडणूक लढवण्यास पूर्णपणे तयारीत असलेल्या शिवसेनेच्या गोटातून आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, शिवसेना भाजपविरोधात आपला उमेदवार रिंगणात उतरवणार का? की युतीधर्म पाळत भाजपचे नंदकिशोर महाजन यांचा आमदार होण्याचा मार्ग सुकर करणार? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

आमदारांची ‘मैत्रीपूर्ण लढती’ची मागणी

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावची जागा भाजपकडे गेल्यामुळे स्थानिक शिवसेना नेत्यांमध्ये काहीशी नाराजी आहे. जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. “जर जळगावची जागा भाजपकडे गेली, तर या ठिकाणी भाजपविरोधात शिवसेनेला ‘मैत्रीपूर्ण लढत’ करण्याची परवानगी देण्यात यावी,” अशी आग्रही मागणी या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

एकनाथ शिंदेंच्या निर्णयाकडे सर्वांचे डोळे

आमदारांच्या या मागणीमुळे आता चेंडू थेट पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात गेला आहे.

  • शिवसेना आपले राजकीय अस्तित्व आणि स्थानिक कार्यकर्त्यांची ताकद दाखवण्यासाठी भाजपविरोधात मैत्रीपूर्ण लढतीला परवानगी देणार?

  • की महायुतीचा धर्म पाळत सबुरीची भूमिका घेणार?

यावरच जळगावच्या जागेचे आगामी राजकीय समीकरण अवलंबून आहे. उपमुख्यमंत्री शिंदे आपल्या आमदारांची ही मागणी मान्य करतात की त्यांना शांत राहण्याचा सल्ला देतात, या उत्सकतेने जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
Team Aakhada
  • Website

Related Posts

ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर पडणार? १५ हजारहून अधिक गावांमध्ये राजकीय हालचालींना लागणार ‘ब्रेक’

July 10, 2026

आखाडा न्यूज | विशेष वृत्त : अपात्र संचालकांकडून भरतीचे निर्णय? जळगाव जिल्हा बँकेच्या शिपाई भरतीवर प्रश्नचिन्ह

July 9, 2026

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळावर कारवाईची टांगती तलवार; सहकार आयुक्तांचे नाशिक विभागीय सहनिबंधकांना आदेश

July 6, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

जिल्ह्यातील भाजपचा नेता कोण..?, ज्याने गिरीश महाजन , मंगेश चव्हाण यांना चीतपट केले…

June 7, 20265,333

जिल्हा बँक अडचणीत: नियमबाह्य कारभाराच्या तक्रारीची दखल, सहकार आयुक्तांकडून तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

July 3, 2026350

ब्रेकिंग न्यूज: जळगाव जिल्हा बँकेकडून शेतकरी कर्जमाफीत बेकायदेशीर व्याज वसुली; गुलाबराव देवकरांवर १० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप!

June 17, 2026334

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळावर कारवाईची टांगती तलवार; सहकार आयुक्तांचे नाशिक विभागीय सहनिबंधकांना आदेश

July 6, 2026226
Don't Miss
राजकारण

ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर पडणार? १५ हजारहून अधिक गावांमध्ये राजकीय हालचालींना लागणार ‘ब्रेक’

By Team AakhadaJuly 10, 2026201

आखाडा | (विशेष प्रतिनिधी) मुंबई: राज्यातील ग्रामीण राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या संदर्भात एक…

आखाडा न्यूज | विशेष वृत्त : अपात्र संचालकांकडून भरतीचे निर्णय? जळगाव जिल्हा बँकेच्या शिपाई भरतीवर प्रश्नचिन्ह

July 9, 2026

ब्रेकिंग न्यूज: अमळनेरमध्ये काळाचा घाला; खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन सिंधी तरुण मित्रांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

July 7, 2026

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळावर कारवाईची टांगती तलवार; सहकार आयुक्तांचे नाशिक विभागीय सहनिबंधकांना आदेश

July 6, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
Our Picks

ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर पडणार? १५ हजारहून अधिक गावांमध्ये राजकीय हालचालींना लागणार ‘ब्रेक’

July 10, 2026

आखाडा न्यूज | विशेष वृत्त : अपात्र संचालकांकडून भरतीचे निर्णय? जळगाव जिल्हा बँकेच्या शिपाई भरतीवर प्रश्नचिन्ह

July 9, 2026

ब्रेकिंग न्यूज: अमळनेरमध्ये काळाचा घाला; खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन सिंधी तरुण मित्रांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

July 7, 2026
Most Popular

जिल्ह्यातील भाजपचा नेता कोण..?, ज्याने गिरीश महाजन , मंगेश चव्हाण यांना चीतपट केले…

June 7, 20265,333

जिल्हा बँक अडचणीत: नियमबाह्य कारभाराच्या तक्रारीची दखल, सहकार आयुक्तांकडून तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

July 3, 2026350

ब्रेकिंग न्यूज: जळगाव जिल्हा बँकेकडून शेतकरी कर्जमाफीत बेकायदेशीर व्याज वसुली; गुलाबराव देवकरांवर १० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप!

June 17, 2026334
© 2026 Aakhada Live. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.