Close Menu
AakhadaAakhada
  • Home
  • सामाजिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • क्रीडा
  • पर्यावरण
  • मनोरंजन
  • व्यापार-उद्योग
  • शैक्षणिक
  • सांस्कृतिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर पडणार? १५ हजारहून अधिक गावांमध्ये राजकीय हालचालींना लागणार ‘ब्रेक’

July 10, 2026

आखाडा न्यूज | विशेष वृत्त : अपात्र संचालकांकडून भरतीचे निर्णय? जळगाव जिल्हा बँकेच्या शिपाई भरतीवर प्रश्नचिन्ह

July 9, 2026

ब्रेकिंग न्यूज: अमळनेरमध्ये काळाचा घाला; खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन सिंधी तरुण मित्रांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

July 7, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
AakhadaAakhada
Button
  • Home
  • सामाजिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • क्रीडा
  • पर्यावरण
  • मनोरंजन
  • व्यापार-उद्योग
  • शैक्षणिक
  • सांस्कृतिक
AakhadaAakhada
Home»सामाजिक»जळगाव महापालिकेत भाकरी फिरली! आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली; आयएएस आदित्य जीवने सांभाळणार धुरा
सामाजिक

जळगाव महापालिकेत भाकरी फिरली! आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली; आयएएस आदित्य जीवने सांभाळणार धुरा

Team AakhadaBy Team AakhadaJune 9, 2026Updated:June 9, 2026
WhatsApp Facebook Twitter Telegram

आखाडा | जळगाव : जळगाव महानगरपालिकेत अखेर प्रशासकीय फेरबदल झाला असून, गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी २०२१ च्या बॅचचे तरुण आयएएस अधिकारी आदित्य जीवने यांची जळगावचे नवे आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. राज्य शासनाने आज प्रशासकीय बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

बदलीच्या चर्चेवर अखेर शिक्कामोर्तब!

ज्ञानेश्वर ढेरे यांच्या बदलीबाबत जळगावात गेल्या काही दिवसांपासून राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगत होत्या. आज राज्य शासनाने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जाहीर केल्याने या चर्चांवर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे.

नवे आयुक्त आदित्य जीवने कोण आहेत?

जळगाव महापालिकेची सूत्रे हाती घेणारे आदित्य जीवने हे २०२१ च्या बॅचचे आयएएस (IAS) अधिकारी आहेत. जळगावात नियुक्ती होण्यापूर्वी ते छत्रपती संभाजीनगर येथे महावितरणचे संयुक्त संचालक (जॉईंट डायरेक्टर) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या निमित्ताने जळगाव महापालिकेला एक तरुण आणि आयएएस दर्जाचा नवा चेहरा मिळाला आहे.

ढेरे यांच्या नव्या नियुक्तीबाबत सस्पेन्स कायम

नवे आयुक्त म्हणून आदित्य जीवने यांच्या नावा घोषणा झाली असली, तरी विद्यमान आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची बदली नेमकी कोणत्या विभागात किंवा कुठे करण्यात आली आहे, याबाबतचे आदेश अद्याप स्पष्ट झालेले नाहीत.

आदित्य जिवणे यांच्या सोबत खालील अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या करण्यात आलेल्या आहेत.

1. डॉ. माधवी खोडे-चवरे (IAS:RR:2007)

पूर्वीचे पद : अतिरिक्त विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर.

नवीन पद : सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

2. सुनील महिंद्रकर (IAS:SCS:2015)

नवीन नियुक्ती : अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक (Additional Controller of Stamp), मुंबई 

3. अनिता मेश्राम (IAS:SCS:2015)

पूर्वीचे पद : मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), जिल्हा परिषद, अकोला 

नवीन पद : आयुक्त, मनरेगा (MGNREGS), नागपूर 

Share. WhatsApp Facebook Twitter Telegram
Team Aakhada
  • Website

Related Posts

जळगावात गुरव समाजातर्फे विद्यार्थी गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न; प्रा. किशोर धाकतोड यांचे मार्गदर्शन

June 7, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

जिल्ह्यातील भाजपचा नेता कोण..?, ज्याने गिरीश महाजन , मंगेश चव्हाण यांना चीतपट केले…

June 7, 20265,333

जिल्हा बँक अडचणीत: नियमबाह्य कारभाराच्या तक्रारीची दखल, सहकार आयुक्तांकडून तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

July 3, 2026350

ब्रेकिंग न्यूज: जळगाव जिल्हा बँकेकडून शेतकरी कर्जमाफीत बेकायदेशीर व्याज वसुली; गुलाबराव देवकरांवर १० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप!

June 17, 2026334

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळावर कारवाईची टांगती तलवार; सहकार आयुक्तांचे नाशिक विभागीय सहनिबंधकांना आदेश

July 6, 2026226
Don't Miss
राजकारण

ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर पडणार? १५ हजारहून अधिक गावांमध्ये राजकीय हालचालींना लागणार ‘ब्रेक’

By Team AakhadaJuly 10, 2026201

आखाडा | (विशेष प्रतिनिधी) मुंबई: राज्यातील ग्रामीण राजकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या संदर्भात एक…

आखाडा न्यूज | विशेष वृत्त : अपात्र संचालकांकडून भरतीचे निर्णय? जळगाव जिल्हा बँकेच्या शिपाई भरतीवर प्रश्नचिन्ह

July 9, 2026

ब्रेकिंग न्यूज: अमळनेरमध्ये काळाचा घाला; खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन सिंधी तरुण मित्रांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

July 7, 2026

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळावर कारवाईची टांगती तलवार; सहकार आयुक्तांचे नाशिक विभागीय सहनिबंधकांना आदेश

July 6, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
Our Picks

ग्रामपंचायत निवडणुका लांबणीवर पडणार? १५ हजारहून अधिक गावांमध्ये राजकीय हालचालींना लागणार ‘ब्रेक’

July 10, 2026

आखाडा न्यूज | विशेष वृत्त : अपात्र संचालकांकडून भरतीचे निर्णय? जळगाव जिल्हा बँकेच्या शिपाई भरतीवर प्रश्नचिन्ह

July 9, 2026

ब्रेकिंग न्यूज: अमळनेरमध्ये काळाचा घाला; खदानीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन सिंधी तरुण मित्रांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

July 7, 2026
Most Popular

जिल्ह्यातील भाजपचा नेता कोण..?, ज्याने गिरीश महाजन , मंगेश चव्हाण यांना चीतपट केले…

June 7, 20265,333

जिल्हा बँक अडचणीत: नियमबाह्य कारभाराच्या तक्रारीची दखल, सहकार आयुक्तांकडून तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

July 3, 2026350

ब्रेकिंग न्यूज: जळगाव जिल्हा बँकेकडून शेतकरी कर्जमाफीत बेकायदेशीर व्याज वसुली; गुलाबराव देवकरांवर १० कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप!

June 17, 2026334
© 2026 Aakhada Live. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.