Close Menu
AakhadaAakhada
  • Home
  • सामाजिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • क्रीडा
  • पर्यावरण
  • मनोरंजन
  • व्यापार-उद्योग
  • शैक्षणिक
  • सांस्कृतिक

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

मैत्रिणीनेच लावले ड्रग्जचे व्यसन; नग्न फोटो काढून तरुणीवर वारंवार अत्याचार

June 4, 2026

जळगावात अल्पवयीन मुलाचा बेदरकारपणा; सुसाट कार अंगावर घालून ८ ते ९ जणांना उडवले

June 3, 2026

वाळू माफियांची पोलिसांसमोरच दादागिरी; दापोऱ्यात गावकऱ्यांना तलवार-कुऱ्हाडीचा धाक!

June 3, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
AakhadaAakhada
Button
  • Home
  • सामाजिक
  • राजकारण
  • क्राईम
  • कृषी
  • क्रीडा
  • पर्यावरण
  • मनोरंजन
  • व्यापार-उद्योग
  • शैक्षणिक
  • सांस्कृतिक
AakhadaAakhada
Home»क्राईम»मैत्रिणीनेच लावले ड्रग्जचे व्यसन; नग्न फोटो काढून तरुणीवर वारंवार अत्याचार
क्राईम

मैत्रिणीनेच लावले ड्रग्जचे व्यसन; नग्न फोटो काढून तरुणीवर वारंवार अत्याचार

तरुणीचे अपहरण करून ब्लॅकमेलिंग; तिघांवर 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल
Team AakhadaBy Team AakhadaJune 4, 2026No Comments47 Views
Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

आखाडा लाईव्ह | जळगाव: शहरातील एका १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला तिच्याच मैत्रिणीने ड्रग्ज आणि सिगारेटच्या व्यसनात अडकवून एका तरुणाच्या जाळ्यात ओढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणाने तरुणीला दारू पाजून तिच्यावर कारमध्ये शारीरिक अत्याचार केले आणि तिचे नग्न फोटो काढून तिला वारंवार ब्लॅकमेल केल्याची माहिती समोर आली आहे.

या गंभीर प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात निर्मल दिनेश तिवारी (रा.प्रजापती नगर) , जय चौधरी (शिव कॉलनी) आणि गौरव पुरोहित यांच्याविरुद्ध ‘पोक्सो’ सह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, पिडीत तरुणी आणि सौम्या पवार या दोघी जळगावच्या सेंट टेरेसा कॉन्व्हेंट स्कूलमध्ये एकत्र शिक्षण घेत होत्या. ऑक्टोबर २०२४ मध्ये सौम्या पिडीतेच्या घरी जेवायला आली असता तिने दुसऱ्या दिवशी पिडीतेला पहिल्यांदा सिगारेट दिली. त्यानंतर ऑगस्ट २०२५ मध्ये पिडीतेचे आई-वडील गावाला गेले असताना, सौम्याने पिडीतेला निर्मल दिनेश तिवारी याच्यासोबत कारमधून नेले आणि तिथे त्यांनी सिगारेट, दारू व गांजाचे सेवन केले. सौम्यानेच पिडीतेला या व्यसनाच्या आहारी लावले असे फिर्यादीत नमूद आहे.

नग्न फोटो, ब्लॅकमेलिंग आणि अत्याचार..

ऑगस्ट २०२५ मध्ये आरोपी निर्मल तिवारी याने पिडीतेला मोहाडी रोडवरील ट्रॅकवर नेऊन दारू पाजली आणि कारमध्ये तिच्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यावेळी त्याने पिडीतेच्या नकळत तिचे नग्न फोटो काढले. हेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिला वारंवार हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर अत्याचार करत होता. धक्कादायक बाब म्हणजे, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी निर्मलने तिला धमकी देऊन घरातून पळवून नेले आणि १५ एप्रिल २०२६ पर्यंत त्याच्या घरी ठेवले.

मित्रांकडून धमक्या आणि ड्रग्जचा पुरवठा..

पिडीतेने निर्मलच्या घरी पुन्हा जाण्यास नकार दिल्यानंतर, २७ मे २०२६ रोजी निर्मलचा मित्र गौरव पुरोहित याने तिला स्नॅपचॅटवर अश्लील मेसेज करून तिचा विनयभंग केला. याशिवाय, जय चौधरी नावाच्या तरुणाने पिडीतेच्या घराच्या कंपाउंडमध्ये दोन ते तीन वेळा ड्रग्ज आणून दिल्याचेही उघडकीस आले आहे. याप्रकरणी पिडीत तरुणीच्या वडिलांसमक्ष ३ जून रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. संशयित आरोपी निर्मल तिवारी, जय चौधरी आणि गौरव पुरोहित यांच्यावर रामानंद नगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
Team Aakhada
  • Website

Related Posts

वाळू माफियांची पोलिसांसमोरच दादागिरी; दापोऱ्यात गावकऱ्यांना तलवार-कुऱ्हाडीचा धाक!

June 3, 2026

रागाचा भडका! घरासमोर लघुशंका केल्याच्या वादातून तरुणीचा तरुणावर चॉपरने जीवघेणा हल्ला

June 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Top Posts

गिरीश महाजन व मंगेश चव्हाण यांचा आग्रह डावलून नंदकिशोर महाजन यांना मिळाली उमेदवारी…?

June 3, 2026108

जळगावात अल्पवयीन मुलाचा बेदरकारपणा; सुसाट कार अंगावर घालून ८ ते ९ जणांना उडवले

June 3, 2026105

विधानपरिषदेत शिवसेनेची माघार; प्रतापराव पाटलांचा ‘महायुती धर्म’ पाळत निवडणूक न लढवण्याचा निर्णय!

June 1, 202661

महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय: ३६ हजार कोटींची ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना’ मंजूर….

June 2, 202650
Don't Miss
क्राईम

मैत्रिणीनेच लावले ड्रग्जचे व्यसन; नग्न फोटो काढून तरुणीवर वारंवार अत्याचार

By Team AakhadaJune 4, 202647

आखाडा लाईव्ह | जळगाव: शहरातील एका १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला तिच्याच मैत्रिणीने ड्रग्ज आणि सिगारेटच्या…

जळगावात अल्पवयीन मुलाचा बेदरकारपणा; सुसाट कार अंगावर घालून ८ ते ९ जणांना उडवले

June 3, 2026

वाळू माफियांची पोलिसांसमोरच दादागिरी; दापोऱ्यात गावकऱ्यांना तलवार-कुऱ्हाडीचा धाक!

June 3, 2026

गिरीश महाजन व मंगेश चव्हाण यांचा आग्रह डावलून नंदकिशोर महाजन यांना मिळाली उमेदवारी…?

June 3, 2026
Stay In Touch
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

Demo
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
Our Picks

मैत्रिणीनेच लावले ड्रग्जचे व्यसन; नग्न फोटो काढून तरुणीवर वारंवार अत्याचार

June 4, 2026

जळगावात अल्पवयीन मुलाचा बेदरकारपणा; सुसाट कार अंगावर घालून ८ ते ९ जणांना उडवले

June 3, 2026

वाळू माफियांची पोलिसांसमोरच दादागिरी; दापोऱ्यात गावकऱ्यांना तलवार-कुऱ्हाडीचा धाक!

June 3, 2026
Most Popular

गिरीश महाजन व मंगेश चव्हाण यांचा आग्रह डावलून नंदकिशोर महाजन यांना मिळाली उमेदवारी…?

June 3, 2026108

जळगावात अल्पवयीन मुलाचा बेदरकारपणा; सुसाट कार अंगावर घालून ८ ते ९ जणांना उडवले

June 3, 2026105

विधानपरिषदेत शिवसेनेची माघार; प्रतापराव पाटलांचा ‘महायुती धर्म’ पाळत निवडणूक न लढवण्याचा निर्णय!

June 1, 202661
© 2026 Aakhada Live. Designed by ContentOcean Infotech..

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.